पुन्हा जिंकायची तयारी तिथूनच करायची जिथून हरायची भिती जास्त वाटते…. Marathi Motivation quotes स्वतःची किंमत ओळखायची असेल तर स्वतःच्या जीवावर मैदानात उतरा.. Motivational quotes in Marathi जोपर्यंत आपण हारण्याचा विचार करत…
1: आयुष्यात कुठलीच नाती ठरवून जोडता येत नाही.

2: आयुष्यात काही करून दाखवायचे असेल तर आपण काय आहोत? यापेक्षा आपण काय होऊ शकतो याचा विचार करायला हवा, जगात अशक्य काहीच नसतं.

3: आयुष्याच्या वाटेवर एकटे वाटले तर हात माझा धरशील ना ?

4: आयुष्याची स्वप्ने पाहताना वास्तवाला विसरायचं नसतं,
गुलाबाला स्पर्श करताना काट्याचं भान मात्र ठेवायचं असतं

5: आयुष्य हे एकदाच असते त्यात कोणाचे मन दु;खवायचे नसते, आपण दुस-याला आवडतो त्यालाच प्रेम समजायचे असते.

6: आयुष्य फार सुंदर आहे त्याला आणखी सुंदर बनवा.

7: आयुष्य जगण्यासाठी नुसते विचार असुन चालत नाही., सुविचार पण असावे लागतात.. , आपण कसे दिसतो., ह्यापेक्षा कसे असतो याला अधिक महत्त्व आहे.

8: आपल्या दुःखाचे कारण कोणतेही असले, तरी दुसर्याला इजा करु नका.

9: अनुभवाने एक गोष्ट शिकवली.. कोणाच्या चुकांना जगासमोर नको आणू, “देव” बसला आहे वर, तू हिशोब नको करु.

10: अनमोल जीवनात साथ तुझी हवी आहे.

11: आयुष्य थोडच असाव पण आपल्या माणसाला ओढ लावणारअसावं.

12: आयुष्य जगण्यासाठी नुसते विचार असुन चालत नाही., सुविचार पण असावे लागतात.. , आपण कसे दिसतो., ह्यापेक्षा कसे असतो याला अधिक महत्त्व आहे..

13: आपल्या दुःखाचे कारण कोणतेही असले, तरी दुसर्याला इजा करु नका.

14: आपल्या आयुष्यात कोण येणार हे वेळ ठरवते.. , परंतु आपल्या आयुष्यात कोण यायला पाहिजे हे मन ठरवते.. , पण आपल्या आयुष्यात कोण टिकून राहणार हे मात्र आपला “स्वभावाच” ठरवतो.

15: अपराध्याला क्षमा करणे चांगले, विसरणे तर त्याहूनही उत्तम

16: अखंड यशाने आपल्या जीवनाची केवळ एकच बाजू कळते. दुसरी बाजू कळण्यासाठी अपयशाची जरुरी असते.

17: सुखासाठी कधी हसावं लागंत ,तर कधी रडावं लागतं, कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरुन पडावं लागतं…

18: आयुष्यातील प्रत्येक क्षण हा अमुल्य आहे,
तो आनंदाने जगा आणि प्रत्येक ह्रदय जिंकत रहा…

19: आयुष्य छान आहे…“ थोडे लहान आहे ”…परंतु लढण्यात शान आहे…!!

20: पायदळी चुरगळलेली फुले, चुरगळा ना ऱ्या पायाला आपण सुगंध अर्पण करतात. खऱ्या क्षेमेचे हेच कारण आहे.
-रवींद्रनाथ टागोर

21: आत्म्यामध्ये परामात्यामाचा साक्षात्कार प्राप्त करणे हेच जीवनाचे ध्येय असते.
-रवींद्रनाथ टागोर

22: जेव्हा आम्ही नम्रते मध्ये महान होतो, तेव्हा आम्ही महानतेच्या निकट जातो.
-रवींद्रनाथ टागोर

23: मानवी जीवन नितीनिरपेक्ष कधीच असू शकत नाही त्याला नीतीचा पाया असलाच पाहिजे.
-रवींद्रनाथ टागोर

24: थोडे वचने पण अधिक विचार करणे, थोडे बोलणे पण अधिक ऐकणे हाच बुद्धिमान बनण्याचा उपाय आहे.
-रवींद्रनाथ टागोर

25: जो मनुष्य आपल्या मनाची वेदना – मनातली दु:ख स्पष्टपणे दुसऱ्यांना सांगू शकत नाही त्याला अधिक राग येत असतो.
-रवींद्रनाथ टागोर

26: स्वतः चा विकास करा. ध्यानात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाची लक्षणे आहेत.
-स्वामी विवेकानंद

27: देशातील दारिद्र व अज्ञान घालविणे म्हणजेच ईश्वराची सेवा होय.
-स्वामी विवेकानंद

28: पैसा असणाऱ्या श्रीमंत आणि प्रतिष्ठीत माणसाकडे आदराने पाहू नका, जगातली सर्व म्हण आणि प्रचंड कामे गरीबांनीच केली आहे. चांगल्या कामाची सुरवात गरीबां कडूनच होते.
-स्वामी विवेकानंद

29: व्देष, कपटवृतीचा त्याग करा व संघटीत होऊन ईतरांची सेवा करायला शिका.
-स्वामी विवेकानंद

30: समता, स्वातंत्र्य, जिज्ञासा, उत्साह, उधोग या बाबतीत पाश्चिमात्यांहूनही अधिक पाश्चिमात्य व्हा.
-स्वामी विवेकानंद

Also Read
Motivational Quotes In Punjabi